आर्वी पोलीस स्टेशनच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन, इमारत बांधकामावर ६ कोटी ८८ लाखांचा खर्च होणार

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे आर्वी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यापासून पोलिस प्रशासनाच्या इमारती, निवासस्थाने बांधकामास मोठ्या प्रमाणावर निधी दिला. जिल्ह्यात देखील […]

रानडुक्कराच्या हल्ल्यात तरुण शेतकरी गंभीर जखमी

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे सेलू : शेतातील पिकाची राखण करण्यासाठी जात असलेल्या एका २५ वर्षीय तरुण शेतकऱ्यावर रानडुक्कराने भीषण हल्ला चढवल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी […]

कोटांबा येथे लोकसहभागातून उभा राहिला आठवणीचा निवारा..! दामिनी कोटंबकर यांचा सामाजिक आदर्श

सेलू : – ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी जपत वैयक्तिक पुढाकारातून उभा राहिलेला प्रेरणादायी उपक्रम कोटांबा गावात साकार झाला आहे. गावातील माजी सरपंच रेणुका कोटंबकर व […]

सिंदीत रोहिंग्यांची घुसखोरी; प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष की राजकीय अभय ?

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे सेलु : देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना सिंदी शहराच्या उंबरठ्यावर गेल्या चार दशकांपासून बांगलादेशी रोहिंग्यांनी ठाण मांडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, […]

जाम पि. व्ही. टेक्सटाईल कामगार सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रामकृष्ण चौधरी बिनविरोध निवड

समुद्रपुर : तालुक्यातील जाम पि. व्ही. टेक्सटाईल कामगार सहकारी पतसंस्थेच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी रामकृष्ण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. जाम पि. व्ही. टेक्सटाईल कामगार […]

सरकारचे ध्येय प्रत्येक गरजूला घर देणे : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारेसेलू : प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पाहतो. हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार समाजातील प्रत्येक गरजू कुटुंबाला निवारा उपलब्ध […]

दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांना अटक

हिंगणघाट : तालुक्यातील वडनेर सर्कलमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाई करत २२ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी […]

अखेर एका समवयस्क वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

समुद्रपूर : एका समवयस्क वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. तालुक्यातील गिरड खुर्सापार परिसरात वर्षभरापासून पाच वाघांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. आमदार समीर कुणावार […]

जंगलापूरजवळ भीषण अपघात – कार-ट्रॅक्टरची धडक; एक ठार, एक गंभीर

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे सेलू : वर्धा-नागपूर महामार्गावर जंगलापूर पाटीजवळ आज (सोमवार, दि. ५ जानेवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका कारने ट्रॅक्टरला […]

बंधन बँकेत मृतकाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार ?

( अभय बेदमोहता ) प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:सेलू: सामान्य कर्जदारांच्या दुःखावर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार येथील बंधन बँकेच्या शाखेत उघडकीस येत असून, मृतकाच्या टाळूवरील लोणी […]