शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: कृषि विभागाने राज्यातील शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन, आयोटॉ सेन्सर्स आणि डेटा ॲनालिटिक्सवर आधारित अभ्यास करावा. कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, संत्रे, […]

महा वॉकेथॉन- ‘वाॅक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जलदूत बनून पाण्यासाठी चालूला

जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन मुंबई : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री […]

भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महसूल स्तरावर होणार विद्यार्थी संवाद पेपरफूट, परीक्षा गैरप्रकार रोखणार संदर्भात केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार २५ हजार सुरक्षित क्लासरूम उभारणार मुंबई : महाराष्ट्रात विविध सेवाभरतीसाठी […]

मराठा समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण […]

मुंबई मंत्रालयात वर्धा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध समस्यांवर महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई : वर्धा जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित समस्या व मागण्यांबाबत आज मुंबई मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सदर बैठकीत वर्धा जिल्ह्यातून उमेश अग्निहोत्री […]

मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३ : मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती […]

‘हजारो बांधकाम कामगारांचे अर्ज रखडविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा; मंत्रालयात कामगार मंत्र्यांकडे जोरदार मागणी’

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची मुंबई मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार राजेशभाऊ बकाणे आणि स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश […]

शासकीय विद्यानिकेतनांतील शिक्षक भरती प्रक्रिया गतिमान करा : राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

रोस्टर तपासणी तातडीने पूर्ण करण्याचेही निर्देश मुंबई : शासकीय विद्यानिकेतनांतील सहाय्यक शिक्षकांची पदभरती ‘पवित्र’ प्रणालीमार्फत करण्यासाठी रोस्टर तपासणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश शालेय शिक्षण […]

नागपूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता, ४ वाहतूक बेट, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक केंद्रास मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे बैठक मुंबई : नागपूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता व त्यालगत ४ वाहतूक बेट (ट्रक अँड बस […]

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास शासन सकारात्मक : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई : राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. […]