संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी क्षेत्रीयस्तरावर समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी वान्मथी सी

देवळी व वर्धा तालुका पाणी टंचाई आढावा बैठक अवैध पाणी उपसावर कारवाई करण्याचे निर्देश वर्धा (जिमाका) : यावर्षी सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झाला आहे. […]

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदार अमर काळे आक्रमक

कर्जमाफी, नुकसानभरपाईसह विशेष पॅकेजची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; शेतकऱ्यांसाठी सहा प्रमुख मागण्या मांडल्या प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : महाराष्ट्रातील […]

वर्धा जिल्ह्यात जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर!

खासदार अमर काळे यांचे जिल्हाधिकारी वर्धा आणि अमरावती प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांसाठी पत्र दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा डेपो सुरू करा पशुधनासाठी पाणी व चायाची व्यवस्था करण्याची […]

वैनगंगा–नळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन; सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले पालकमंत्र्यांना निवेदन प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी प्रस्तावित मूरीघाटच्या […]

वर्धा जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास मनाय

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश वर्धा : वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी पूर्णवेळ […]

जिल्ह्यात बोरवेल व विहिरींच्या नवीन खोडकामावर तातडीची बंदी

जिल्हाधिकारी वानमथी सी यांचे आदेश; शासकीय पाणीपुरवठा कामांना नियमानुसार अपवाद  वर्धा (जिमाका) : वर्धा जिल्ह्यातील भूजलसाठ्याचे संवर्धन, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरील अतिरिक्त ताण कमी करणे […]

वर्धा पोलिसांची बायपास मार्गावर स्टंटबाजी व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवविरुद्ध विशेष मोहीम

६३ वाहनचालकांवर कारवाई; ६३ चलन केसेस दाखल; ५० हजार ५०० रुपयांचा दंड प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा शहरालगतच्या बायपास मार्गावर स्टंटबाजी करणाऱ्या तसेच […]

वर्धेच्या मैदानात रंगणार क्रिकेट प्रीमियर लीग सीजन ०७

१७, १८ ऑक्टोबरला होणार खेळाडूंची चाचणी प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे वर्धा : जय महाकाली शिक्षण संस्था आणि वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशन प्रस्तुत, वर्धा प्रीमियर लीग […]

अनर्थ टळला.. बजाज चौकात झाडाची मोठी फांदी कोसळली

काही सेकंदांपूर्वीच पाच ते सहा जण उभे होते; केळीच्या हातगाडीचे नुकसान  प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे वर्धा : शहरातील गजबजलेल्या बजाज चौकात मुडके बुक स्टॉलजवळ असलेल्या […]

एलनिनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पाण्याचा सुयोग्य वापर करावा : जिल्हाधिकारी वान्मथी सी

गट पिक प्रात्यक्षिक क्षेत्रावर ‘शेतकरी दिन’ कार्यक्रमाचे आयोजन वर्धा (जिमाका): एलनिनोच्या प्रभावामुळे शेतीकरिता पाण्याचा सुयोग्य वापर करणे अतिशय आवश्यक आहे. बदलत्या वातावरणानुसार शेतकऱ्यांनी शेतीसोबत आधुनिक […]