अल्लीपूर येथील आयोजित खंजिरी भजन स्पर्धा ,खासदार अमर काळे यांनी दिली भेट

हिंगणघाट – अल्लीपूर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा जवळपास तीन दिवस रात्रंदिवस सतत चालल्या. खंजिरी स्पर्धा हे राज्य स्तरीय असल्यामुळे राज्यातून विविध भजन मंडळांनी या भजन स्पर्धेत भाग घेतला होता.

या स्पर्धेचे आकर्षणे प्रकर्षणाने जाणवलेले विशेषता म्हणजे या स्पर्धेत मुलींनी व स्त्रीयांनी सुद्धा आपापल्या भजन मंडळांमार्फत स्पर्धेत मंडळींनी या भजन मंडळांच्या स्पर्धास्थळी भेट दिलेल्या भजन मंडळांचा व भजन मंडळांचा सत्कार करण्यात आला तसेच लहान मुलांना खासदार अमर काळे यांच्या तर्फे महापुरुषांचे फोटो बक्षीस देण्य़ात आले.

या कार्यक्रमाला गावकरी मंडळींसह श्री. सचिन मिरवणूक व स्पर्धेची मिरवणूक सुंदर आवाजात भजन सादर केली. स्पर्धेतील भजन मंडळांनी ज्या उत्साहाने भाग घेतला व या भजन मंडळांच्या उत्साह बघून खासदार अमर काळे यांनाही राहावले नाही व त्यांनी लोकांमध्ये बसून या स्पर्धेत सादर केलेल्या गाण्यांचा आनंद घेतला. खासदार अमर काळे पारसडे, गजानन नरड, प्रभाकर फटींग, विजय कवडे, श्रीराम साखरकर, नाना वांदीले, गोपाल मसुरे, विकास गोटे, संदीप नरड, रोशन नरड, वासुदेव कोढापे यांचेसह मोठया संख्येत गावकरी मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *