वर्धा जिल्ह्यासाठी अनेक महत्वाच्या विषयांवर निर्णय

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत वर्धा जिल्ह्याच्या […]

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर १३ व १४ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर

वर्धा (जिमाका) : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री दि. १३ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून दोन दिवस विविध कार्यक्रमास […]

सेलडोह येथे चौपदरीकरणाच्या कामात विघ्नसंतोषी कडून जाणून अडथळे

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे सेलू : जिल्ह्याच्या सिमेवर व समृद्धी महामार्गालगत असलेल्या सेलडोह गावाजवळील एनएच ३५३ (१) सेलडोह – ड्रायपोर्ट (सिंदी रेल्वे) मार्गाचे चौपदरीकरणाचे […]

मंगळवारी जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’

वर्धा (जिमका) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा […]

म. ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांनी घेतला लाभ

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे- वर्धा सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील अस्थिशल्यचिकित्सा विभागाने मागील तीन वर्षात एक […]

मुस्लिम सोशल फोरम तर्फे ईद ए मिलादुन्नबीच्या शुभेच्छा मंडपास जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट

प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा जिल्ह्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलादुन्नबी निमित्त भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. सेवाग्राम येथे सुबानियां अरबी […]

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी पिककर्ज वाटप शिबिर

वर्धा (जिमाका) पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या सूचनेनुसार पिक कर्ज योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच जिल्ह्यात पिककर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी दि. ६ सप्टेंबर रोजी […]

शहरातील कचऱ्याच्या गंभीर समस्येबाबत निराकरण करण्यासंदर्भात वर्धा शहर काँग्रेस तर्फे चर्चा करून निवेदना मार्फत मागणी

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा – वर्धा शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे, संपूर्ण शहरभर रस्त्यांवर, वस्तीमध्ये, प्रत्येक प्रभाग, बाजारपेठ, रुग्णालय व शैक्षणिक संस्थेच्या […]

तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई प्रस्ताव सादर करा

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : आर्वी, आष्टी, कारंजा भागात जोरदार मुसळधार पावसाने वर्धा नदीला तसेच या भागातील लहान मोठ्या नदया व नाल्यांना मोठया […]