जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेला सुरुवात

वर्धा (जिमाका) : जिल्ह्यात २ डिसेंबर पर्यंत कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात १ हजार ३०४ चमूंद्वारे नवीन कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

या शोध मोहिमेसाठी आशा सेविका, पुरुष स्वयंसेवक, आरोग्य सेवक याचे काम योग्य प्रकारे होते की नाही यावर देखरेख करण्याकरीता पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मोहिमेचा आढावा व देखरेखीकरिता राज्यस्तरीय चमूमधील सहाय्यक संचालक डॉ. सचिन एडके यांच्या पथकाने नुकतीच भेट दिली.जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये १४ लाख ८२ हजार ३१९ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.

यामध्ये शहरी भागातील ३ लाख ३९ हजार ३६४ व ग्रामीण भागातील ११ लाख ४२ हजार हजार ४६४ घरातील १९५ नागरिकांचा समावेश सभासदाची प्रत्यक्ष तपासणी आहे. तसेच एकूण २ लाख १६ होणार आहे. महिलांची तपासणी आशा स्वयंसेविका ऑडिओ क्लीपद्वारे तसेच पुरुषांची तपासणी पुरुष कुष्ठरोगाबाबत संदेश प्रसारीत स्वयंसेवक करणार आहे. करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सर्वेक्षणाबाबत चमूना एप्रिल २०२५ ते माहे कार्यशाळेच्या माध्यमातून ऑक्टोबर २०२५ पर्यंत ११० मार्गदर्शन करण्यात आले आहे. नवीन रुग्णांचे निदान झाले चमू आपले काम योग्यरीत्या आहे. सदर मोहिमेदरम्यान करते की नाही यावर देखरेख जास्तीत जास्त नवीन रुग्ण नोंद करण्यासाठी २५९ होण्याची शक्यता आहे. मोहिम पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात यशस्वी करण्यासाठी आरोग्य आली आहे. विभागाला सहकार्य करावे, असे मोहिमेच्या आवाहन कुष्ठरोगचे सहाय्यक प्रसिद्धीकरीता नगर परिषद संचालक डॉ. रा.ज. पराडकर क्षेत्रामध्ये घंटागाडी मध्ये यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *