साहेब सांगाना आम्ही शेती करायची तरी कशी?

बोरधरण परिसरातील शेतकऱ्यांवर ‘कॅटरिना’ वाघिणीचे सावट वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पेरण्या रखडल्या सेलू : तालुक्यातील निसर्गसंपन्न आणि पर्यटकांना भुरळ घालणारे बोरधरण व सालई (पेवठ) परिसरातील शेतकरी सध्या […]

पुलगाव-आर्वी रोडवर भीषण अपघात

समृद्धी पुलाखाली दोन दुचाकींच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू पुलगाव: पुलगाव-आर्वी मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली मंगळवारी दुपारी २ अडीच ते तीन दरम्यान दोन मोटारसायकलची समोरासमोर भीषण […]

अवघ्या २४ तासात मोटरसायकल चोराला समुद्रपूर पोलिसांनी केली अटक

समुद्रपूर पोलिसांची कारवाई समुद्रपूर : जाम-हिंगणघाट सर्व्हिस रोडवर गाडी उभी करून पानटपरीवर गेला असताना त्यांच्या मालकीची पल्सर गाडी कोणी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. परत आल्यावर […]

गांगापूर ते वडनेर येथील पांदन रस्ताची झाली दुर्दशा

हिंगणघाट : तालुक्यातील गांगापूर येथील पांदन रस्ता हा वडनेर येथील श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर महामार्ग क्रमांक ७ ला हा कच्चा पांदन रस्ता जोडला […]

हिंगणा-हिंगणघाट महामार्ग की ‘मृत्यूचा सापळा’ ?

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण; बांधकाम विभाग मात्र गाढ झोपेत! सेलु: काही दिवसांपूर्वीच ज्या रस्त्याला ‘महामार्ग’ म्हणून घोषित करण्यात आले आणि जो रस्ता हिंगणा ते हिंगणघाटसह […]

केळझर येथे ६८ वर्षीय वृद्धाची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

सेलू : तालुक्यातील केळझर येथील एका ६८ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. रायबा कुंंबरे (वय […]

यशवंत नगर व रामनगर वॉर्डला अखेर नवीन डीपीचा दिलासा

हिंगणघाट : यशवंत नगर व रामनगर वॉर्डमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी व्होल्टेज आणि शॉर्टसर्किटच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले होते. जुनी डीपी (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर) जीर्ण […]

सरकारी योजनांच्या लाभासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाखांपर्यंत वाढवा

सजग दिव्यांग मंच सेलुची राज्य सरकारकडे मागणी (अभय वेदमोहता)प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,सेलू : राज्यातील विधवा, निराधार आणि गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, […]

सेलू नगरपंचायत घनकचरा केंद्र मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉलीला आग

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला सेलू : येथील नगरपंचायत घनकचरा केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर दिनांक ३० एप्रिलचे दुपारी ४ वाजताच्या सुमारास आगीची दुर्घटना घडली. प्रीतम […]

सेलू तालुक्यात १ मे पासून डिजिटल जनगणनेला सुरुवात: नागरिकांना ‘स्वयं-गणनेची’ सुवर्णसंधी

सेलू : भारतीय जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, यंदाची जनगणना ऐतिहासिक ठरणार आहे. देशातील पहिली ‘डिजिटल जनगणना’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रक्रियेत नागरिकांना स्वतःची माहिती […]