तेरा जुगारीयांना ताब्यात घेत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांची कारवाई वर्धा : शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून १३ जुगारीयांना ताब्यात घेतले. यामध्ये ९ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त […]

वृत्तपत्र विक्रेत्यांचे ९ ऑक्टोबरला राज्यभर मोर्चे

वर्धा : स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या अंमलबजावणीसाठी ९ ऑक्टोबरला राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर परिवारसह मोर्चा काढण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य विक्रेता संघटनेच्या कार्यकारी बैठकीत करण्यात […]

ध्वनिप्रदूषण, लेज़र शो व रस्त्यावरील अडथळे टाळा

सामाजिक संघटनांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह सर्व धर्मीय सणोत्सव, जयंती उत्सव, लग्न समारोह, तसेच सार्वजनिक, सामाजिक व राजकीय […]

वर्ध्यातील १८६७ मधील ब्रिटिशकालीन जिल्हा कारागृह पुरातन प्राचीन वास्तू म्हणून जतन करा

जिल्हा कारागृह पाडण्यास खासदार अमर काळे यांचा तीव्र विरोध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : येथील सन १८६७ […]

चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यावर कारवाई

चाकू जप्त गुन्हा दाखल वर्धा : चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. चाकू जप्त करत याप्रकरणी वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]

राज्यस्तरीय पालक अधिकाऱ्यांकडून आरोग्य संस्थांची पाहणी

ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवांचा घेतला सविस्तर आढावा वर्धा (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य […]

प्रलंबित मागण्यांसाठी आरोग्य कर्मचारी रस्त्यावर उतरणार

प्रशासनाकडून ठोस उत्तर न मिळाल्याने संघटनेचा आंदोलनाचा इशारा : सिद्धार्थ तेलतुंबडे प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याकडे प्रशासनाचे […]

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या द्वेषपूर्ण एफआयआरचा वर्धेत निषेध

एफआयआर रद्द करण्याची मागणी, अन्यथा देशभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस सह […]

५ सप्टेंबरला शास्त्री चौकात भव्य दहीहंडी स्पर्धा

नवदुर्गा सोशल सांस्कृतिक क्रिडा मंडळ आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे आयोजन वर्धा : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नवदुर्गा सोशल सांस्कृतिक आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल वर्धेच्यावतीने ५ सप्टेंबरला […]

पुलगाव-आर्वी-वरूड रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डकडे तातडीने पाठवा

पुलगाव-आमला मिलिटरी डेपो जोडणारा हा मार्ग राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा; खासदार अमर काळे रेल्वे विभागाचे बैठकीत मागणी प्रतिनिधी / दै. प्रतापगडने वारे वर्धा : […]