रस्त्याच्या बांधकामासाठी प्रभाग ७ च्या नागरिकांचा धडक मोर्चा

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : प्रभाग ७ मधील घुगुसकर गॅरेज ते पावडे चौक, पावडे चौक ते धंतोली चौक, धंतोली चौक ते मेन रोड […]

नागरिकांनी कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धिनी महोत्सवाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका): वर्धा शहरातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर दि. २३ ते २७ जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धीनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. […]

मेडिकल चौकातील शिल्प आणि सौंदर्यीकरणाची देखरेख निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये विकासासह शिल्पे आणि सौंदर्यीकरणाची कामे सुद्धा करण्यात आली. यात मेडिकल चौकात चार कोपऱ्यांमध्ये खरपी दगडांच्या भिंती तयार […]

७५ टक्के शासकीय अनुदान लाटणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयाचे कर्मचारी बेमुदत उपोषणावर

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या नावाने चालणाऱ्या सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटी द्वारा संचालित कस्तुरबा रुग्णालयाला […]

बोर व्याघ्र प्रकल्पातून रोजगार देताना स्थानीकांचा प्राथम्याने विचार करा

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत राहाटी गेटचे उद्घाटन करतांना खासदार अमर काळे यांनी विदर्भातील कौंडण्यपूर हे महत्त्वाचे तिर्थक्षेत्र आहे. जेथून […]

घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींनी सहकार्य करावे : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका) : वर्धा शहरालगतच्या वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घनकचरा टाकण्यात येत असल्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच शहरातील प्रदुषणात देखील वाढ होत […]

वर्धा पोलिसांचे ‘ऑपरेशन निशाणा’, ८६६ आरोपींची तपासणी

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ‘ऑपरेशन निशाणा’ राबविण्यात आले. […]

शिवीगाळ प्रकरण, कर्मचाऱ्यांचे काळी फीत लावून आंदोलन

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याच्या घटनेचे पडसाद सोमवारी १९ जानेवारी रोजी उमटले. या प्रकाराच्या निषेधार्थ […]

बोर व्याघ्र प्रकल्पातून पर्यंटनासोबतच व्यवसायाला चालना मिळेल – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

बोर व्याघ्र प्रकल्पाच्या रहाटी व ढगा सफारी गेटचे उद्घाटन वर्धा, दि. 18 (जिमाका) : बोर व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यंटकांना एक चांगली पर्यंटनाची संधी मिळेल. जैवविविधतेचे रक्षण […]

रन फॉर एन्व्हायरन्मेंटमधून पर्यावरण संरक्षणाचा संदेश

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : एव्होनिथ स्टीलच्या ‘रन फॉर एन्व्हायरन्मेंट २०२६’चे आयोजन केले. पर्यावरण संरक्षण आणि चांगल्या सार्वजनिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा हा उपक्रम राबविण्यात […]