बोर अभयारण्यातील जंगल सफारीगेट पर्यटकांसाठी खुले

वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ, पहिल्या पर्यटकांचा सन्मान वर्धा (जिमाका) : बोर व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करून राष्ट्रीय वन्यजीव […]

लोकशाही प्रक्रियेत सक्रीय सहभागासाठी मतदार नोंदणी आवश्यक : जिल्हाधिकारी वान्मथी सी

बजाज विज्ञान महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर; विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम वर्धा (जिमाका) : मतदानाचा अधिकार हा केवळ अधिकार नसून लोकशाही प्रक्रियेतील महत्वाची नागरी जबाबदारी आहे. […]

पोलीस स्टेशन दहेगाव गोसावी हद्दीत अवैधरित्या चोरीच्या रेतीची वाहतुक करणारा अटकेत

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : स्टेशन दहेगाव गोसावी हद्दीत दिनांक ०१/१०/२०२६ रोजी मध्यरात्री दरम्यान खाजगी चारचाकी वाहनाने मा. पो.नि. यशवंत कदम ठाणेदार पो.स्टे. दहेगाव गोसावी […]

जिह्यातील १६२७ अंगणवाड्यांमध्ये एकाच वेळी ‘मशाल फेरी’

मशाल पेटवू, घरोघरी सुपोषण आणू दारीचा संदेश, सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन वर्धा (जिमाका) : महिला व बाल विकास विभागाच्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘एक जिल्हा, एक […]

रायपूर जंगली गावाच्या पुनर्वसनासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा पुढाकार

वनमंत्री गणेश नाईक यांची घेतली भेट, गावाचा अभयारण्यात समावेश करण्याची मागणी वर्धा : सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या रायपूर जंगली गावातील नागरिकांची […]

राहुल गांधींचा ‘फेक नॅरेटिव्ह’ उघड – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : तीनोंही निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधी आणि काँग्रेसकडून उभा करण्यात आलेला […]

समान कामासाठी समान वेतन लागू करा

राज्य शासकीय, निमशासकीय व जि.प. वाहनचालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : राज्य शासकीय, निमशासकीय तसेच जिल्हा परिषद आस्थापनेवरील वाहनचालकांच्या वेतनातील तफावत […]

वस्तुस्थितीदर्शक पंचनामे करून दुष्काळ व्यवस्थापनाची कार्यवाही गतीने करा : जिल्हाधिकारी वान्मथी सी

जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीची आढावा बैठक पीक पंचनामे कालमर्यादित पूर्ण करा वर्धा(जिमाका) : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी पिकनिहाय […]

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची वर्धा आप ची मागणी

  राबविण्यात येणार resignation dhnyanesh स्वाक्षरी अभियान : श्रीकांत दोड   वर्धा : भारताच्या निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास आणि मतदारांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण यासाठी आम […]

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी नियुक्त करा

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षमतेसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी […]