पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते नमो उद्यानचे भूमीपूजन:जिल्ह्यात होणार १० नमो उद्यान

वर्धा (जिमाका) : राज्य शासनाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो उद्यान संकल्पनेतंर्गत राज्यात ४०० नमो उद्यान तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक नगर […]

बुधवारी ना. पंकजा मुंडे वर्धेत, भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : राज्याच्या पर्यावरण, वातावरण बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे बुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. […]

मानस मंदिरच्या पुतळा पूजन उपक्रमात १५ पुतळ्यांचे पूजन

वर्धा : येथील राष्ट्रसंत तुकडोजी विचार प्रतिष्ठान मानस मंदिरच्या सार्वजनिक पुतळा पूजन उपक्रमात शहरातील पुतळ्यांचे पूजन संपन्न झाले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामजयंती सोहळा मानस […]

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत दुसऱ्या हप्ता तात्काळ वितरित करा

खासदार अमर शरदराव काळे यांची केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांचेकडे मागणी प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अनेक घरकुल धारकांना घरकुल […]

शासकीय वसतीगृहासाठी जागा उपलब्ध करून निधीसाठी प्रस्ताव सादर करावे : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

वर्धा(जिमाका) : सामाजिक न्याय विभागामार्फत सुरु असलेल्या सर्व शासकीय वसतीगृहाच्या इमारती ह्या शासकीय असाव्यात. ज्या वसतीगृहाच्या इमारती खाजगी इमारतीमध्ये भाडेतत्त्वावर आहे. त्यासाठी तात्काळ जागा उपलब्ध […]

सिंधी समाजाच्या संघर्षामुळे समाजातील कुटुंबाला मिळाला जागेचा मालकी हक्क : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान, सिंधी विस्थापित व अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप वर्धा (जिमाका) : गेल्या अनेक वर्षांपासून विस्थापित […]

मोबाईल वादाचे रूपांतर खुनात; सेलू हादरले पोलिसांचा तपास वेगात

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,सेलू : किरकोळ मोबाईल हिसकावण्याच्या वादाने थेट खुनाचे स्वरूप धारण केल्याने सेलू परिसरात खळबळ उडाली आहे. बेलगावचा रहिवासी प्रवीण योगीराज राऊत (वय […]

जनगणनेच्या प्रक्रियेची जबाबदारी अचूकपणे पार पाडावी

जिल्हाधिकारी वान्मती सी यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना तीन दिवसीय जनगणना प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन वर्धा (जिमाका) : जनगणना हे राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. […]

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील ११७ टक्के प्रस्तावांना मंजुरी

वर्धा (जिमाका) : युवक युवतींना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच उद्योजकतेला चालना देण्यासाठी शासनाच्यावतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात […]

गारपिटीने संत्रा व मोसंबी पिकाच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा: खासदार अमर काळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देश

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:वर्धा : वर्धा जिल्ह्यात नुकताच झालेला अकाली पाऊसमुळे जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी विशेषतः आष्टी तालुक्यात संत्रा व मोसंबी पिकांचे नुकसान झालेले आहे. काही […]