वर्धा – आज वर्धा जिल्ह्यात सर्वत्र ईद-उल-अजहा उत्साहात साजरी करण्यात आली. सेवाग्राम येथे सुब्हानिया मस्जिद हॉलमध्ये ईदची सार्वजनिक नमाज हाफिज हशमत रजा अंसारी यांच्या नेतृत्वात अदा करण्यात आली. नमाज नंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर सेवाग्राम पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नागेशकुमार चतरकर, सफौ. अखिलेश यशपाल, पो. हवा. नितीन राजपूत, सचिन सोनटक्के, अजय वानखेडे सै. तौशनीला मोहदुरे, निखिल मडावी यांनीही ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
सेवाग्राम येथे ईद-उल-अजहा उत्साहात साजरी…