वर्ध्यातील ४६ विद्यार्थी विमानाने ‘इसरो’ (ISRO) कडे झेपावणार

वर्धा (जिमाका) : जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४६ गुणवंत विद्यार्थ्यांची बंगलोर येथील ‘इसरो’ (ISRO) आणि कुप्पम (आंध्र प्रदेश) येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात […]

एकाच नंबरच्या दोन स्कूट्या! वाहतूक पोलिसांचा दणका

(अभय बेदमोहता) प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,सेलू : वाशीम जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांच्या कारवाई दरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच नोंदणी क्रमांकाच्या दोन वेगवेगळ्या स्कूटर […]

वर्धा येथे वित्तीय साक्षरता सप्ताहाचे उद्घाटन

वर्धा (जिमाका): भारतीय रिझर्व्ह बँक व राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या दिशानिर्देशानुसार दिनांक ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी वित्तीय साक्षरता सप्ताह आयोजित करण्यात […]

वर्धा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे समस्यांबाबत खासदार अमर काळे यांनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट

वर्धा : लोकसभा मतदारसंघात असलेल्या विविध समस्या संबंधाने खासदार अमर श. काळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली व मतदार संघातील विविध […]

संपूर्णतः अभियानामध्ये देशात कारंजा तालुक्याचा प्रथम क्रमांक येण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका) : संपूर्ण देशभरामध्ये नीती आयोगाने संपूर्णतः अभियानात पाचशे तालुक्याची निवड केली. त्यातील अभियान १.० मध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कारंजा तालुका प्रशासनाने काम केले. […]

तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतवर दुसऱ्यांदा येणार ‘प्रशासकराज’

सेलु : तालुक्यातील राजकीय पटलावर सध्या मोठ्या घडामोडी घडत असून, महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत आल्याने पुन्हा एकदा ‘प्रशासकराज’ येण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष […]

नालंदा विद्यापीठ पुणे मार्फत महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार २०२६ डॉक्टर विनोद विनायकराव देशमुख यांचा सन्मान

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : नालंदा विद्यापीठ पुणे यांच्यावतीने पत्रकार भवन पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार २०२० प्रख्यात नाडी रोग […]

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचे निवेदन

हिंगणघाट : बुटीबोरी ते जाम – हिंगणघाट दरम्यान मेट्रो रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याकरिता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वर्धा […]

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक आहे. कॅनडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण व पायाभूत क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीद्वारे या सहकार्याची सुरुवात केली […]

आर्वी पोलीस स्टेशनच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन, इमारत बांधकामावर ६ कोटी ८८ लाखांचा खर्च होणार

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे आर्वी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यापासून पोलिस प्रशासनाच्या इमारती, निवासस्थाने बांधकामास मोठ्या प्रमाणावर निधी दिला. जिल्ह्यात देखील […]