जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्याकडून पवनार येथील रेशीम प्रकल्पाची पाहणी

वर्धा (जिमाका) : जिल्ह्यातील शेतीला पुरक व्यवसायाची जोड देण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आज पवनार येथील प्रगतशील रेशीम शेतकरी […]

आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर यांची आमदार रोहित पवार, अतुल वांदिले यांनी घेतली भेट

हिंगणघाट : राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर यांची आमदार रोहित पवार, अतुल वांदिले यांनी भेट घेऊन सिंदी रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याकरिता सकारात्मक चर्चा […]

पुलगाव-आर्वी-वरुड रेल्वे लाईन करीता निधीची तरतूद

गेल्या ३० वर्षापासून रखडलेला प्रश्न खासदार अमर काळे यांनी मार्गी लावला, सर्वच स्तरातून अभिनंदन वर्धा : लोकसभा मतदार क्षेत्रातील व आर्वी विधानसभा मतदार संघाचे दृष्टीने […]

बँक ऑफ इंडिया शाखेत ग्राहकांची नेहमीच होते गोची

शाखेचा कारभार ग्राहकांच्या सोयीसाठी कि गैरसोयीसाठी, नागरीकांचा सवाल (अभय बेदमोहता)प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,सेलू : स्थानिक बँक ऑफ इंडिया शाखेत नेहमीच ग्राहकांची गोची होत असून एकाच […]

ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर येथील दातांचा उपचार फक्त देखावा, खाजगी रुग्णालयात दात काढण्यासाठी मोजावे लागते ३२०० रुपये

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,समुद्रपूर : महाराष्ट्र शासनाने ग्रामीण रुग्णालय येथे ग्रामीण जनते साठी मोफत उपचार व्हावा याकरिता सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. अश्याच दातांच्या (अहूत) […]

दुरन्तो एक्सप्रेसला थांबा मंजूर केल्याबद्दल खासदार अमर काळे यांनी मानले आभार

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर हयांनी नागपूर-मुंबई दुरन्तो एक्सप्रेसला वर्धा येथे थांबा मिळणेबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव […]

विरुळ परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट पुलगाव आर्वी रोडवर झाड कोसळल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : विरुळ आकाजी परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. यामध्ये काही प्रमाणात गारही झाली. दरम्यान, पुलगाव – आर्वी मार्गावर […]

शहरातील अवैध व्हिडीओ गेम पार्लरवर छापा

चार लाखांचा मुद्देमाल जप्त, शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई वर्धा : शास्त्री चौकातील कॉम्प्लेक्समध्ये सुरु असलेल्या अवैध व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून […]

प्रशासकीय दादागिरी की सूडबुद्धी?

सिंदी रेल्वे नगरपरिषदेच्या कारवाईत सर्वसामान्यांचे लाखो रुपयांचे नुकसान!, नगर परिषद प्रशासनाकडून नियमांना केराची टोपली; पीडिताची जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायासाठी धाव (अभय बेदमोहता) प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे […]

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जाणून घेतल्या आयसीआरपीच्या समस्या

वर्धा (जिमाका) : महिला समुदाय संशोधन व्यक्तींचे (आयसीआरपी) मानधन वाढ व विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी बैठक घेतली. आयसीआरपीच्या विविध समस्या […]