शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करा; वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करा!

हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या: श्रीकांत दोंड वर्धा: वर्धा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकरी सध्या पावसातील अनिश्चितता, पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला अपेक्षित भाव […]

ज्येष्ठ नागरिक वामनराव मोतीरामजी तरासे यांचे निधन

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा: केळकरवाडी, आर्वी रोड, वर्धा येथील रहिवासी स्मृतीशेष श्री. वामनराव मोतीरामजी तरासे (वय ८४) यांचे आज सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटे […]

मधुकर इंगळे (तिगावकर) यांचे निधन

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा: संतसाहित्याचे अभ्यासक, लेखक तथा दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे माजी उपाध्यक्ष मधुकर जानराव इंगळे तिगावकर (८८ वर्षे), रा. लहानुजीनगर यांचे रविवार, दि. […]

आर्वीच्या तालुक्याच्या विकासाला नवी दिशा

पिंपरी (भुतडा) येथे १ कोटी ४० लाखांच्या कामाचे खासदार अमर काले यांचे हस्ते लोकार्पण व भूमिपूजन स्थानिक गरजा जाणुन् घेऊन विकास कामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर ‘सहयोगी व आरोग्यसेवा परिषद’ स्थापनाेच्या कार्यवाहीला गती

वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेत राज्याची मोठी झेप मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर आता ‘महाराष्ट्र राज्य सहयोगी व आरोग्यसेवा परिषदे’च्या स्थापनाेला आणि तिच्या प्रभावी […]

भिषण अपघात: डंपर आणि आयशरच्या धडकेत दोन जण जागीच ठार, एक गंभीर जखमी

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या आर्वी-वर्धा मार्गावर तळेगाव रघूजी गावाजवळ आज दि. १९ सप्टेंबर चे सकाळी ५:३० वाजताच्या सुमारास एका भरधाव […]

पीएम विश्वकर्मा पारंपरिक कारागिरांच्या आयुष्यात बदल घडवणारी योजना – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

पालकमंत्र्यांच्याहस्ते पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, टूलकिट व धनादेश वितरण वर्धा (जिमाका) : पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून पाण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री […]

शासकीय शाळांमध्ये उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर भर : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

नगरपरिषदेच्या पाच शाळांच्या नूतनीकरणाचे लोकार्पण सेवा संकल्प अभियानांतर्गत शाळा लोकार्पणाचा उपक्रम वर्धा (जिमाका) : नगर परिषदेच्या अनेक वर्षापासून सुरु असलेल्या शाळा खाजगी शाळांच्या स्पर्धेत पट […]

दहेगाव (गोसावी) ग्रामपंचायतीचा लाखावधींचा महाघोटाळा

बोगस ठराव आणि खोडतोड प्रकरणी सरपंच-ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तीव्र! अभय बेदमोहता प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे सेलू : सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) ग्रामपंचायतीमध्ये एक […]

लॅबग्रोन डायमंडच्या संपूर्ण मूल्यसाखळीत भारताने जागतिक नेतृत्व करावे – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

मुंबई :- प्रयोगशालात विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिने उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारावी. या उदयोन्मुख […]