ज्येष्ठ नागरिक वामनराव मोतीरामजी तरासे यांचे निधन

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

वर्धा: केळकरवाडी, आर्वी रोड, वर्धा येथील रहिवासी स्मृतीशेष श्री. वामनराव मोतीरामजी तरासे (वय ८४) यांचे आज सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजता दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचा अंतिम यात्र आज दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता केळकरवाडी, आर्वी रोड, वर्धा येथील त्यांच्या राहत्या घरुन काढण्यात आली. वर्धा मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात बाळासाहेब माधवराव तरासे, अविनाश वामनराव तरासे, आराधना धनंजयराव दिवटे (मुलगी) आणि सौ. सोनाली मंगेशराव वरकड (मुलगी) असा आप्त परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *