केळझर येथे ट्रॅक्टर रॅलीचे शेतकऱ्यांकडून जंगी स्वागत

सेलू शेतकन्यांचा सातबारा कोरा करा, शेतीमालाला योग्य भाव मिळावा, दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी आदी मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आर्वी […]

चिचघाट-आजंती रोडवरील खड्डा मोलमजूरी करणारे विकास तेलंग यांनी बुजविला

 लोकांना होणारा त्रास ओळखून सामाजिक बांधिलकीतून पुढाकार, रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी हिंगणघाट विचपाट ते आजंती या मार्गावरील काही खडीकरण महिन्यांपूर्वी झाले सिमेंट ढोल्यावर धातुरमातूर माती […]

वडगाव खुर्द येथे आगीत भस्मसात झालेल्या घरांना खासदार अमर काळे यांनी दिली भेट

शासकीय मदत मिळण्याकरीता अधिकाऱ्यांना निर्देश देऊन कुटूंबीयांचे केले सांत्वन प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे सेलू तालुक्यातील वडगाव (खुर्द) येथे रात्रीच्या सुमारास परांना आग लागल्याची घटना […]

भाऊबीजेच्या रात्री शेताच्या बांधावर गळफास घेऊन शेतकरी पुत्राची आत्महत्या

समुद्रपूर: तालुक्यातील पोलिसांनी घटनास्थळी सावरखेडा गावातील २५ जाऊन पंचनामा करून मृतदेह वर्षीय तरुणाने आपल्या शवविच्छेदनासाठी समुद्रपूर शेताच्या बांधावर जाऊन ग्रामीण गळफास घेऊन रुग्णालयात हलविण्यात आले […]

निर्घृण हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीच्या शिक्षेची मागणी

देवळी पोलिस ठाण्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे देवळी : देवळी तालुक्यातील अंदोरी (आंजी) येथील रविंद्र अशोक पारीसे […]

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धा जिल्हाध्यक्ष पदी अतुल वांदिले यांची नियुक्ती

हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धा जिल्हाध्यक्ष पदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीने वर्धा जिल्ह्यातील पक्ष कार्यकत्यांमध्ये प्रचंड आनंद, उत्साह व […]

धारदार शस्त्राने आर्वी येथे युवकाची हत्या

आर्वी : शहरात दिवसाढवळ्या युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे […]

सावरखेडा गावावर वाघाचा हल्ला: बैल जखमी आणि वासरू ठार, परिसरात भीतीचे वातावरण

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे -समुद्रपूर : वनक्षेत्रालगत असलेल्या सावरखेडा गावात आज (दिनांक: ०१/१०/२०२५) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वाघाने केलेल्या हल्ल्यात एका बैला […]

वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू, एक जखमी

प्रतिनिधी / द. प्रतापगडाचे वारे हिंगणघाट : पावसादरम्यान वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेत एक जण जखमी झाला. ही घटना धोत्रा परिसरात शुक्रवार […]

गावाशेजारील गोठ्याला भिषण आग:आगीत ६ जनावरांचा होरपळून मृत्यु

समुद्रपूर;तालुक्यातील हिरडी गावाशेजारी असलेल्या गोठ्याला अचानक भीषण आग लागली या आगीत आगीत ६ जनावरांचा होरपळून मृत्यु झाला यावेळो गोठ्यासह लाकडी साहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान […]