राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सपिरवार मतदानाचा हक्क बजावला

हिंगणघाट शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. वर्धा जिल्ह्यातील प्रिय मतदार बंधू – भगिनींनी आपल्या प्रभावाचा व आपल्या शहराचं सक्षम नेतृत्व निवडून देण्यासाठी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. यावेळी वडील नामदेवराव वांदिले, आई सौ. शालिनी वांदिले, पत्नी सौ. स्वाती वांदिले, प्रभाग क्रमांक ०१ उमेदवार सौ. शितल अमोल बोरकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *