सिंदी (मेघे) येथील नागरिकांनी खासदार श्री. अमरभाऊ काळे यांची घेतली भेट — ७/१२ व मालमत्ता पत्रक देण्याची केली मागणी

सिंदी (मेघे), जि. वर्धा —सिंदी मेघे परिसरातील अनेक नागरिकांना अद्यापही त्यांच्या जमिनीच्या हक्कासंदर्भात आवश्यक असलेली कागदपत्रे — विशेषतः ७/१२ उतारे व मालमत्ता पत्रक — उपलब्ध […]

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा चे पथकाची कार्यवाही पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीत रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रॉली व रेतीसह एकुण 8,09,000/-रु चा मुद्देमाल जप्त

 दिनांक 26/09/2025 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन सेवाग्राम परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, धाम नदी पात्राचे सावंगी (देर्डा) […]

नागपूरच्या बालरुग्णाचे सावंगी रुग्णालयात उपचार

पीडीए स्टेंटिंगने दिले नवजात शिशुला जीवनदान वर्धा – गर्भधारणेनंतर अवघ्या साडेपाच महिन्यात जन्मलेल्या, दोन किलोपेक्षाही कमी वजन असलेल्या आणि अत्यंत गुंतागुंतीची अवस्थेतील नवजात बाळाच्या जन्मतः लाभलेल्या गंभीर […]

खासदार अमर काळे यांची नवोदय विद्यालयाला भेट – विद्यार्थ्यांशी साधला संवाद, सुविधांचा घेतला आढावा

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेलूकाटे येथील जवाहर नवोदय विद्यालयात काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणामुळे चिंता व्यक्त होत असतानाच, वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी विद्यालयाला […]

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या १७ सप्टेंबरपर्यंत अपलोड करा – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका): जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतीपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्व तातडीने पुर्ण करून शेतकऱ्यांच्या याद्या १७ सप्टेंबरपर्यंत पोर्टलवर […]

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाला उत्तम प्रतिसाद

एकाच दिवशी ७ हजार ७२२ नागरिकांनी घेतला लाभ,आतापर्यंत २७ हजार २७२ नागरिकांची तपासणी जिल्ह्यात २ ऑक्टोबर पर्यंत चालणार अभियान वर्धा (जिल्हाका) : ‘स्वस्थ नारी, सशक्त […]

म. ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे व स्मारक वर्धा शहरात उभारा- मा मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

प्रतिनिधी / दै. प्रतापगढचे वारे :वर्धा शहरात जवळ जवळ अनेक महापुरुषांचे पुतळे चौकात उभे राहिलेले तर सावरकर यांचे भव्यदिव्य स्मारक तर राजमाता जिजाऊ, संत तुकडोजी […]

विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थी देणार रमण सायन्स सेंटर व इस्रोला भेट: पालकमंत्री डॉ.भोयर यांची संकल्पना

वर्धा, दि. २२ (जिमाका) : जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या कल्पनेतून आणि पुढाकाराने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत जिल्ह्यातील इयत्ता […]

वर्धा : गौण खनिज वाळूचे उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

सावंगी (मेघे) पोलिसांच्या कारवाईत सात लाखांचा मुद्देमाल जप्त वर्धा : गौण खनिज वाळूचे उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करत पोलिसांनी ट्रॅक्टर, वाळूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. […]

वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक जिल्हा प्रभारींच्या उपस्थितीत संपन्न

प्रतिनिधी/ दै. प्रतापगडवे बारे वर्धा – वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक जिल्हा मुख्यालय, कार्यालय इंदिरान सदभावना भवन, वर्धा येथे आयोजित करण्यात आली होती. […]