जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या उपस्थितीत राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण मेळावा

वर्धा (जिमाका) : सेवा संकल्प अभियान अंतर्गत आदिवासी महिलांना त्यांच्या हक्कांची, शासकीय योजना तसेच विविध कायदेशीर तरतुदींची माहिती मिळावी आणि त्यांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण […]

परिस्थिती कितीही विपरीत असली तरी बालकांच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी समर्पित भावनेने काम करणे हेच खरे पुण्याचे काम : भाऊ चासकर

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या विभागीय कार्यशाळा थाटात संपन्न. शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले उद्घाटन. प्रतिनिधी/दै. प्रतापगडचे वारे वर्धा : शिक्षणातील स्थैर्य हरवल्यामुळे […]

अमरभाऊ काळे यांची संसदीय स्थायी समितीवर नियुक्ती

विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, वन व हवामान बदल विषयक समितीवर महत्त्वाची जबाबदारी; वर्धा मतदारसंघाच्या शिरपेचात मानाचा तुरा वर्धा : लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. अमरभाऊ काळे यांची विज्ञान […]

ट्रिगर – १ लागु; वर्ध्यात पंचनाम्यांना वेग

३ ऑक्टोबरपर्यंत ९२४५३ हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पूर्ण; १६ हजार ८०० खातेदारांचा समावेश   वर्धा : खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या वर्धा जिल्ह्यात […]

सेवा संकल्प अभियानांतर्गत नशामुक्त भारत जनजागृती कार्यक्रम

जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते नशामुक्त जनजागृती रॅलीचा शुभारंभ वर्धा (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात नशामुक्त भारत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी आयोजित […]

बाल सेविका बनुया, अंगणवाडी ताईचे काम जाणून घेऊया

सेवा संकल्प अभियानांतर्गत रंगला अनोखा उपक्रम छोट्या छोट्या ‘बाल सेविकांनी’ सांभाळली अंगणवाडी अनुभावातून नेतृत्व, जबाबदारी आणि सेवाभावाचे धडे वर्धा (जिमाका) : बालकांच्या सर्वांगीण विकासाला आनंददायी […]

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ ठार, १३ गंभीर जखमी

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरच्या चॅनल क्रमांक ९७+३०० येथे शुक्रवारी (२ ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. मागून भरधाव वेगाने आलेल्या […]

बोर अभयारण्यातील जंगल सफारीगेट पर्यटकांसाठी खुले

वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ, पहिल्या पर्यटकांचा सन्मान वर्धा (जिमाका) : बोर व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करून राष्ट्रीय वन्यजीव […]

लोकशाही प्रक्रियेत सक्रीय सहभागासाठी मतदार नोंदणी आवश्यक : जिल्हाधिकारी वान्मथी सी

बजाज विज्ञान महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर; विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम वर्धा (जिमाका) : मतदानाचा अधिकार हा केवळ अधिकार नसून लोकशाही प्रक्रियेतील महत्वाची नागरी जबाबदारी आहे. […]

पोलीस स्टेशन दहेगाव गोसावी हद्दीत अवैधरित्या चोरीच्या रेतीची वाहतुक करणारा अटकेत

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : स्टेशन दहेगाव गोसावी हद्दीत दिनांक ०१/१०/२०२६ रोजी मध्यरात्री दरम्यान खाजगी चारचाकी वाहनाने मा. पो.नि. यशवंत कदम ठाणेदार पो.स्टे. दहेगाव गोसावी […]