शेतकऱ्यांनी आधुनिक शेती सोबतच सामूहिक शेती देखील करावी : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

बोरी कोकाटे येथे बळीराजा सन्मान सोहळा व कार्यशाळा कालवे वितरण प्रणाली दुरुस्ती व नुतनीकरण कामाचे भूमीपूजन वर्धा (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबतच आधुनिक […]

आयटक सह पुरोगामी संघटनांनी आज काढला महा निषेध मोर्चा

जंतर मंतर दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेध शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या […]

सेलूतील गाजलेल्या दरोडा प्रकरणाचा उलगडा

(अभय बेदमहोता) सेलू : सेलू शहरातील गाजलेल्या घरफोडी व दरोडा प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी यशस्वी उलगडा केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन अट्टल […]

बालिकेवरील अत्याचार प्रकरणाची सर्व अंगाने सखोल; चौकशी व सबळ पुरावे जमा करा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

रोठा अत्याचार प्रकरणी पालकमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व एसआयटीकडून घेतला आढावा वर्धा (जिमाका) : रोठा येथील बालिकेवर अत्याचार प्रकरणाचा पालकमंत्री तथा गृह […]

केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात युवा शक्तीचा एल्गार; ‘विरोधीटकांचा’ संसदेपासून रस्त्यापर्यंत जोरदार विरोध !

ब्रिटिश हुकूमतही बरी होती; भाजप सरकार अतिशय क्रूर आणि अहंकारी: खासदार अमर काळे यांचा घणाघाती हल्ला प्रतिनिधी : दै. प्रतापगडचे वारे वर्धा : देशातील शिक्षण […]

स्वप्नांपासून यशापर्यंत : चन्नावर ई-विद्या मंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

प्रतिनिधी : दै. प्रतापगडचे वारे वर्धा : चन्नावर ई-विद्या मंदिर, येलाकेली येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह २०२६-२७ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाचे कौतुक […]

रोठा प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी दिले फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे निर्देश

विशेष सरकारी अभियोक्तांची होणार नियुक्ती प्रतिनिधी/दै.प्रतापगडचे वारे वर्धा : रोठा येथील संतापजनक घटनेची सुनावणी जलद गती न्यायालयात तसेच या प्रकरणात विशेष अभियोक्ता यांची नियुक्ती करण्यात […]

आरोग्य अमृत महोत्सवानिमित्त उद्या भव्य मोफत रोगनिदान व उपचार शिबिर

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते होणार उद्घाटन वर्धा (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या संयुक्त […]

भावपूर्ण श्रद्धांजली

रोठा येथील नाबालिकेच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, ही मागणी करत सेवाग्राम येथील युवा शक्ती मंच मित्र परिवार महिला बचत गटाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण […]

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ हिंगणघाट येथे भव्य आंदोलन

हिंगणघाट : सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आज हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी व नागरिकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात […]