राज्यातील महापालिका निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला!

मुंबई, दि. १५ प्रतिनिधी:राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे […]

मोदी सरकार आणणार ‘व्हीबी-जी राम जी’ योजना

नवी दिल्ली, दि. १५ वृत्तसंस्था:केंद्रातील मोदी सरकारने ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेत मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीए सरकारच्या काळात २००५ मध्ये […]

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या कार्यकाळात जिल्हयाचे पाऊल पडते पुढे

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : जिल्ह्याच्या विकासाच्या पटावर मागील एक वर्ष ठळकपणे उठून दिसत आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, आरोग्य, कृषी, […]

आंजी साईबाबा यात्रा महोत्सवानंतर हिंसाचाराचे गालबोट

आंजी (मोठी) : आंजी येथे साईबाबा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सात दिवस चाललेल्या या यात्रेचा समारोप झाल्यानंतरही बाजारपेठेत दुकानदार व ग्राहकांची मोठी […]

शेतकऱ्याच्या बँक खात्याला होल्ड, एक लाख ८० हजार रुपये मिळेना !

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : सेलू तालुक्यातील रेहकी येथील शेतकरी रामदास झाडे यांना सीसीआयचे कापूस विक्रीतून आलेले पैसे सेलूच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर १ […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; देवळी-पुलगावमध्ये ‘बोमा तंत्रा’द्वारे वन्यप्राणी स्थलांतराची मागणी

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे:वर्धा : देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रासह वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या प्रश्नावर आमदार राजेश बकाने यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र […]

एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र वर्ध्यात घ्या:पालकमंत्री डॉ. भोयर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : राज्य राखीव दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक वर्षाला प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षणाकरिता राज्यात एकमेव केंद्र असून ते दौंड, पुणे […]

सुकळी स्टेशन जवळ खड्डा वाचवत घडला दूचाकी वाहनाचा अपघात: दोन जखमी

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे सेलु : हिंगणघाट कडून सुकळी स्टेशन मार्ग सेलू कडे येणाऱ्या MH ३२-Y १२८२ वाहन क्रमांकाच्या दुचाकी वाहन चालकाचे सुकळी येथील रेल्वे […]

निवडणूक संपताच विकासाचा ‘पोबारा’ !

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे सेलु : १२ कोटींचा निधी मंजूर असूनही हिंगणी ते आमगाव रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम विधानसभा निवडणुकीनंतर अचानक थांबले. यामुळे प्रवाशांचे […]

नाफेड मार्फत जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरु:खासदार अमर काळे यांनी केला पाठपुरावा

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : जिल्ह्यात कपाशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून या वर्षा कापूस निघूनही नाफेड मार्फत खरेदी करावयाचे केंद्र सुरु न झाल्याने […]