मंदिराची दानपेटी व घंटी चोरी करणाऱ्या टोळीला अटक

हिंगणघाट : शहरातील विविध प्रभागातील सार्वजनिक मंदिरातून दानपेटी व मंदिरातील घंटी चोरी करणाऱ्या टोळीचा छडा येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने लावला. पोलिसांनी ३३ हजार […]

पाठलाग करून वाहन, दारूसाठ्यासह १० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : पोलिसांनी पाठलाग करून वाहन, दारूसाठ्यासह दहा लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शहर पोलिसांनी केली. पोलीस […]

वर्धा प्रीमियर लीग 2025 अंतिम दिवस उत्साहपूर्ण

वर्धा : अग्निहोत्री इन्स्टिट्यूशन्स यांच्या वतीने आयोजित वर्धा प्रीमियर लीग २०२५ चा अंतिम दिवस प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि जल्लोषात पार पडला. अंतिम सामन्यात नॅचरल सोलर […]

देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकत नाही

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे देवळी : एक वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय झाला. हा विजय झाल्यानंतर काही लोक लाडक्या बहिणीचे पैसे बंद […]

महात्मा गांधी ग्रामिण औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी), वर्धा च्या विकासाकरीता निधी मंजूर

खासदार अमर काळे यांनी केलेल्या मागणीला यश (अजीज शेख) प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : महात्मा गांधी ग्रामिण औद्योगिकीकरण संस्था भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व […]

प्रतीकात्मक श्रद्धांजली अर्पण करत व्यक्त केला रोष

वर्धा : शहरालगतच्या गोपुरी चौक ते साटोडा बायपासपर्यंतच्या रस्त्याचे दोन वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी प्रतीकात्मक […]

वर्धा लोकसभा मतदारसंघातील कोविड-१९ मध्ये बंद करण्यात आलेले रेल्वे थांबे तात्काळ पूर्ववत करा

(अजीज शेख) प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे-वर्धा : कोविड-१९ च्या महामारीमध्ये कोविडचा प्रसार व त्याची दाहकता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाद्वारा अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात […]

केळझर येथे बेपत्ता मुलाचा मृतदेह तलावात आढळला; गावात शोककळा

( अभय बेदमोहता ) प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे सेलू : सायंकाळपासून बेपत्ता असलेला आर्यन किशोर बावणे (वय ९ वर्षे) याचा मृतदेह बुधवारी सायंकाळी गावातील […]

भोयर पवार समाजासह इतर प्रस्तावात समाविष्ट असलेल्या जातीचा ओबीसी मध्ये समावेश करा

(अजीज शेख) प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : महाराष्ट्र राज्यातील ‘भोयर-पवार’, पोवार समाजाला तसेच प्रस्तावात समाविष्ट असलेल्या इतर जातींना केंद्रीय इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत […]

कृषी केंद्र चालकांना अन्यायकारक ठरणाऱ्या प्रस्तावित बियाणे कायद्यात दुरुस्ती करा. खासदार अमर श. काळे यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी

(अजीज शेख) प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : संसदेच्या चालू सत्रामध्ये प्रस्तावित बियाणे कायद्यात सुधारणा करण्याचे केंद्र शासनाचे विचाराधीन होते. सदर कायद्या विषयी कृषी केंद्र […]