जिल्ह्यात ठिक ठिकाणी बाप्पाचे आगमन

पोलिसांनी काढला रुटमर्च, शांततेत सण उत्सव पार पाडण्यासाठी पोलिसांची कसरत प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : महाराष्ट्रात गणेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात येते. आज गणेश उत्सवाला […]

न्यायासाठी रायपूर (जंगली) येथील धुर्वे कुटुंबाचा एल्गार; प्रशासन झुकणार की आंदोलन पेटणार? खासदार अमर काले मैदानात

कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी नौकरी व २५ लक्ष रुपये किंवा कायमस्वरूपी नौकरी देऊ शकत नसल्यास १ कोटी रुपयाची मदतीची मागणी प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे सेलू : […]

गवळाऊ गाईच्या गोमयापासून निर्मित ईको फ्रेंडली गणपती मूर्ती उपलब्ध

सीईओ पराग सोमण यांच्या हस्ते स्वतः खरेदी करून बिक्रीचा शुभारंभ वर्धा (जिमाका) : गवळाऊ शासकीय पशु पैदास प्रक्षेत्र, हेटीकुंडी आणि गवळाऊ सेंद्रिय निविष्ठा महिला बचत […]

तेरा जुगारीयांना ताब्यात घेत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांची कारवाई वर्धा : शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून १३ जुगारीयांना ताब्यात घेतले. यामध्ये ९ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त […]

वृत्तपत्र विक्रेत्यांचे ९ ऑक्टोबरला राज्यभर मोर्चे

वर्धा : स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या अंमलबजावणीसाठी ९ ऑक्टोबरला राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर परिवारसह मोर्चा काढण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य विक्रेता संघटनेच्या कार्यकारी बैठकीत करण्यात […]

ध्वनिप्रदूषण, लेज़र शो व रस्त्यावरील अडथळे टाळा

सामाजिक संघटनांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह सर्व धर्मीय सणोत्सव, जयंती उत्सव, लग्न समारोह, तसेच सार्वजनिक, सामाजिक व राजकीय […]

एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणालीचा उपयोग दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी व्हावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या […]

वर्ध्यातील १८६७ मधील ब्रिटिशकालीन जिल्हा कारागृह पुरातन प्राचीन वास्तू म्हणून जतन करा

जिल्हा कारागृह पाडण्यास खासदार अमर काळे यांचा तीव्र विरोध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : येथील सन १८६७ […]

चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यावर कारवाई

चाकू जप्त गुन्हा दाखल वर्धा : चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. चाकू जप्त करत याप्रकरणी वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]

राज्यस्तरीय पालक अधिकाऱ्यांकडून आरोग्य संस्थांची पाहणी

ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवांचा घेतला सविस्तर आढावा वर्धा (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य […]