पोलिसांनी काढला रुटमर्च, शांततेत सण उत्सव पार पाडण्यासाठी पोलिसांची कसरत
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे
वर्धा : महाराष्ट्रात गणेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात येते. आज गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून वर्धा जिल्ह्यात १३ हजार २९५ ठिकाणी बाप्पाचे आगमन झाले आहे. या उत्सहानिमित्त पोलिस प्रशासनही सज्ज झाले असून कायदा सुव्यवस्था आबादित ठेवण्यासाठी ठिक ठिकाणी व्यापक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. यात १२ हजार १०० अंमलदार १ जलद पथक, २ दंगल नियंत्रण पथके, १ हजार ८० होमगार्ड, एसआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. तर विशेष संवेदनशील ठिकाणी पोलिस जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष ठेवून आहे. या गणेश सौरभकुमार अग्रवाल यांनी केले. उत्सवाच्या निमित्त यावेळी डिजे, व पोलीस अधीक्षक धोकादायक लेजर सौरभकुमार संवेदनशील लाईटवर बंदी अग्रवाल यांच्या भागात पोलिस असून या आदेशाचे नेतृत्वात गर्दीच्या व प्रशासन सज्ज पालन करण्याचे ठिकाणी विशेष आवाहनही चोख पोलिस करण्यात आले. बंदोबस्त ठेवण्यात आला. सण उत्सवनिमित्त प्रशासनाच्या नियमाचे पालन करून बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात ध्वनी मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन घेता पोलिस प्रशासनाच्यावतीने ठिक ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.