घरफोडी करणाऱ्या आरोपींना केली अटक:रामनगर पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : गुन्ह्याची थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादी नामे हेमलता गजानन वाडकर वय ४६ वर्ष रा. अग्निहोत्री कॉलेज जवळ, रामनगर वर्धा […]

शहराच्या चारही बाजूंनी असलेल्या अवैध डिझेल पेट्रोल तस्करीवर आळा घालणार कोण ?

करंजी-काजी, पुलगांव-दहेगांव मार्गावर सेलू तालुक्यात अवैध डिझेल पेट्रोल तस्करी चालूच प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : वर्धा शहराच्या चारही बाजूंनी अवैध डिझेल, पेट्रोल तस्करीचा धंदा फोफावत आहे. […]

केळझर टेकडी उत्खनन प्रकरणी चौकशीची मागणी

खासदार अमर काळे यांचे महसूल प्रधान सचिवांना पत्र महामार्गालगत अवघ्या ७० मीटरवर परवानगी; नियमभंगाचा आरोप, उत्खनन थांबवण्याची मागणी प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : बुटीबोरी-तुळजापूर समृद्धी […]

विविध योजनांच्या उत्कृष्ट अंमलबजावणीमुळेच महाराष्ट्र प्रगतीशील राज्य : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका) : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर विकासाच्याबाबतीत राज्याने सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे.शेती, सिंचन, ऊर्जा, जलसंधारण, रोजगार, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात भक्कमपणे काम केले. गेल्या […]

वर्धा जिल्ह्यात ६७ रुग्णांना सुमारे ६३.४० लाखांची मदत

वर्धा : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. वर्धा जिल्ह्यात आर्थिक वर्षात ६७ […]

अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या ट्रकने दिली चारचाकी वाहनाला धडक

वर्धा : २८ एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास वाहन क्र. एम. एच. ३१ सी. क्यु. ५१२१ क्रमांकाच्या ट्रकने एका चारचाकी वाहनाला धडक दिली. व […]

राष्ट्रसंतांचा विश्वशांतीचा विचार आज अधिक प्रासंगिक

वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी विश्वशांतीचा मांडलेला विचार आज अधिक प्रासंगिक ठरत आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक सुरमणी आशिष साबळे यांनी व्यक्त केले. […]

१ ते १५ मे दरम्यान नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा जनगणना २०२७ कार्यक्रम

वर्धा : ‘जनगणना २०२७’ चा कार्यक्रम जाहीर झाला असून देशातील ही पहिलीच डिजिटल जनगणना आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे या […]

डॉ. किरण पाटील यांच्या ‘सहज’ प्रणालीची दखल

‘द्वितीय सेवा हक्क दिनी’ सह्याद्री अतिथीगृहात होणार सन्मान वर्धा : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा सध्याचे पशुसंवर्धन […]

अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर सावंगी (मेघे) पोलिसांची कारवाई

१ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त वर्धा : पोलिसांनी अवैधरीत्या दारू वाहतूक करणाऱ्यांवर सावंगी (मेघे) पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी एक लाख २४ हजार रुपयांचा […]