पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

आचारसंहितेचे पालन करण्याचे निर्देश राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक वर्धा (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या […]

पालकाने शाळेतून शेतात नेलेल्या दोन चिमुकल्या बहिणींचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू!

  सेलूतील साटोने कुटुंबावर दुःखाचा डोंगर; घटनेमागील नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार   प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे सेलू : सेलू शहरातील गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल […]

वर्ध्यातील आर्वी नगर परिषदेला व्यापारी संकुलासाठी ६२४०.३० चौ. मी. शासकीय जमीन विनामूल्य

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयामुळे आर्वीच्या विकासाला चालना मुंबई : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे व्यापारी संकुल उभारण्यासाठी ६२४०.३० चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य देण्यास शासनाने […]

वाशिम जिल्हा होणार ‘मोतीबिंदू मुक्त’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जे. एम. फायनान्शियल फाउंडेशनसोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार मुंबई : वाशिम जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आता अत्यंत दर्जेदार नेत्रसेवा […]

नशामुक्त समाज घडविण्यासाठी युवकांनी पुढे यावे : एसडीपीओ डॉ. वंदना कारखेले

भिडी येथे गणेशोत्सवात लोकसंवाद कार्यक्रम माहिती व जनसंपर्क विभागाचा उपक्रम वर्धा (जिमाका) : अमली पदार्थांचे सेवन हे व्यक्तीच्या आरोग्यासोबतच कुटुंब आणि समाजाच्या भवितव्यावरही गंभीर परिणाम […]

विहिरीवरील मोटारपंप चोरणाऱ्या टोळीचा सावंगी पोलिसांनी पर्दाफाश; पाच आरोपी अटकेत

२ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन गुन्हे उघडकीस वर्धा : सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतशिवारांमध्ये विहिरीवरील मोटारपंप चोरीच्या वाढत्या घटनांचा छडा लावत […]

ओबीसी समाजाचा जनगणनेत स्वतंत्र रकाना ठेवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन : बाळाकृष्ण माऊस्कर

वर्धा : आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी विशेष रकाना तयार करण्यात यावा, तसेच ओबीसी समाजाची जातनिहाय लोकसंख्या व सामाजिक, शैक्षणिक आणि […]

माझी अंगणवाडी माझी जबाबदारी, आजी आजोबांसोबत गप्पा

वर्धा (जिमाका) : जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्यावतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून बालक, माता व कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार […]

अंधारातच अखेरचा निरोप! सेलडोहच्या स्मशानभूमीत महिलेवर मोबाईल टॉर्च आणि हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार

अभय बेदमहोता प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे सेलू : मृत्युनंतर प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप मिळणे अपेक्षित असते, मात्र सेलू तालुक्यातील वर्धा-नागपूर राज्य मार्गावरील जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर […]

महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी लोकसभेत आवाज उठवणार : खासदार अमर काळे

अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गटप्रवर्तक, पोषण आहार कर्मचारी व आरोग्य क्षेत्रातील महिलांच्या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे वर्धा : अंगणवाडी सेविका-मदतनीस, […]