जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन

वर्धा (जिमाका) : खरीप हंगाम सन २०२६-२७ साठी जिल्ह्यातील पिकनिहाय ४ लाख १९ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून सोबतच बियाणे मागणी […]

मदत….

पांजरा गोंडी तालुका कारंजा येथील विजुभाऊ साठे यांचे घर आगीत पूर्णपणे जळून खाक झाले होते. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता मंगेश साठे यांनी हा परिवार […]

सिंदी नगरपरिषदेत शौचालय बांधकामात लाखो रुपयांचा ‘लोपापाटी’

जुन्याच टाक्यांवर उभारले नवीन संडास प्रतिनिधी/ अभय वेदमोहता,सेलु : मांडगाव येथील शौचालय घोटाळा उघडकीस आणणाऱ्या ग्रामीण पत्रकारांचे कौतुक होत असतानाच, आता सिंदी नगरपरिषदेतील प्रशासकीय काळातील […]

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःची मार्केटिंग व्यवस्था उभी केली पाहिजे : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका) : ग्राहकांकडे खरेदीसाठी पैशाची कमतरता नाही. त्यांची खर्च करण्याची तयारी आहे. परंतु त्यांना शुद्ध आणि दर्जेदार उत्पादने पाहिजे. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपली […]

जिल्ह्यातील सहकार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी युवा पिढीने पुढे यावे : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका) : केंद्र शासनाने सहकार क्षेत्राच्या विकासासाठी २०२१ मध्ये स्वतंत्र सहकार विभागाची स्थापना केली. या विभागाच्या माध्यमातून सहकारी संस्थांचे संपूर्ण संगणकीकरण करण्याचे काम हाती […]

भोंदू बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वर्धेत निषेध

वर्ध्यात शिवप्रेमी मराठा महासंघ बहुजन समाज आक्रमक वर्धा : धीरेंद्र शास्त्री यांनी महिलांविषयी आणि शिवाजी महाराजा बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. […]

खासदार अमर काळे यांनी दिली सरपंच संघटना उपोषण स्थळी भेट

उपोषण स्थळावरुन अधिकाऱ्यांशी साधला संवाद वर्धा : जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा कार्यकाळ संपला त्या ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी शासकीय अधिकाऱ्यांना न नेमता ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचांनाच […]

बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघ बेपत्ता; अधिकाऱ्यांचे कानावर हात; खासदार अमर काळे यांनी घेतली दखल

वर्धा : जिल्ह्यात सेलू व आर्वी तालुक्याचा काही भाग मिळून बोर व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला असून या व्याघ्र प्रकल्पातील युवराज, बाजीराव व शिवाजी नामक […]

अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजना जैन समाजापर्यंत पोहोचवा : अध्यक्ष ललित गांधी

वर्धा (जिमाका) : अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने अल्पसंख्याक समाजातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजना जैन समाजातील नागरिक, युवक, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश जैन […]

बायो-प्रोम प्रकल्पातून महिला सक्षमीकरण आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल

वर्धा (जिमाका): रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणाम आणि शेतीच्या खर्चात होणारी वाढ कमी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील महिलांनी एक नवा आदर्श निर्माण केला […]