प्रतिनिधी: दै.प्रतापगडचे वारे वर्धा : सेलू विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ.पंकज भोयर यांनी आज आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले.स्थानिक स्वाध्याय मंदिर येथून निघालेल्या रॅलीत भारतीय जनता पक्षाचे माजी खा.रामदास तडस,वर्धा जिल्हा भाजपा अध्यक्ष सुनील गफाट,सुधीरदिवे,सागर मेघे,महामंत्री अविनाश देव, माजी खा.सुरेश वाघमारे तसेच इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंभरच्या वर दिव्यांगांची उपस्थिती या रॅलीचे मुख्य आकर्षण होते. मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या रॅलीला अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.वर्धा तहसील कार्यालयात निवडणूक अधिकारी करंडे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले.
आ.डॉ.पंकज भोयर यांचे नामनिर्देशन पत्र दाखल