भावपूर्ण श्रद्धांजली

रोठा येथील नाबालिकेच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, ही मागणी करत सेवाग्राम येथील युवा शक्ती मंच मित्र परिवार महिला बचत गटाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी युवा शक्ती मंचाचे मिनाज शेख, पोलिस पाटील संघटनेचे धनराज बलविर, राष्ट्रपाल गणविर, माजी सरपंचा रोशना जामलेकर, सत्यवती जिवणे, वैजयंतीताई शेंडे, मिना गोसावी, अर्जुनैताई, सुटेताई, मनिषा गवई सह मोठ्या संख्येने गांवकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *