कृषि प्रदर्शनाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

वर्धा (जिमाका) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त विद्यापीठामार्फत अग्रोटेक-२०२५ ही भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी व चर्चासत्र दि. २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मती सी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *