वर्धा (जिमाका) : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी त्यांच्या फोटोला हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, तहसीलदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी संजय तेली यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्याना देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी शपथ दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन