अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने नामनिर्देशनपत्र दाखल

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे -वर्धा: नगर परिषदेच्या निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. सुरुवातीला संथ असलेल्या नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला अखेरच्या दिवसांत वेग आला. अखेरच्या दिवशी तर सर्वच नगर परिषदेत नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाकरिता अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहा नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी ७२, नगरसेवक पदासाठी १००२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. वर्धा जिल्ह्यात वर्धा, आरवी, देवळी, पुलगाव, हिंगणघाट, सिंदी (रेल्वे) या नगर परिषदेची निवडणूक होत आहे. या सहाही नगर परिषदेकरिता नामनिर्देशनपत्र भरण्याची अखेरची मुदत सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत होती. शुक्रवारपर्यंत अर्ज भरणाऱ्यांची संख्या कमी होती. अखेरच्या तीन दिवसांत अर्ज भरणाऱ्यांची संख्या वाढली. दरम्यान,महाविकास आघाडी, त्यानंतर संबंधित महायुतीतील पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज उमेदवारीचा सस्पेंस राहिला. दाखल करण्यास नगर परिषद सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी कार्यालय गाठले. कुणी रॅली विविध राजकीय पक्षांकडून काढून तर कुणी रॅली न नगराध्यक्ष तसेच नगरसेवक काढता उमेदवारी अर्ज दाखल पदाच्या उमेदवारांची नावे केला. नगर परिषदेकरिता जाहीर करण्यात आली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस केले. त्यामुळे नगर परिषदेचा असल्याने वातावरण परिसर मोठी गर्दी पाहायला दुमदुमले होते. दुपारी तीन मिळत होती. वाजतानंतर नामनिर्देशनपत्र उमेदवारांसोबतच कार्यकर्ते, दाखल करणे थांबले. समर्थकही अर्ज भरण्यास दरम्यान, राजकीय आले होते. यावेळी पक्षांसोबतच अपक्ष पोलिसांचा मोठा उमेदवारांनीही अर्ज दाखल बंदोबस्तदेखील होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *