व्हीबीजीरामजी योजनेचा प्रभावी वापर करून गावांचा सर्वांगीण विकास साधावा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

व्हीबीजीरामजी जनजगृती कार्यशाळा व जिल्हास्तरीय पंच संमेलन वर्धा (जिमाका): ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने साध्य करण्यासाठी केंद्र सरकारकने विकसित भारत रोजगार व आजीविका हमी […]

आरोग्याची काळजी घेण्यासाठी अमृत महोत्सवासारख्या उपक्रमांचा लाभ घ्या : आमदार राजेश बकाने

देवळीत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद वर्धा (जिमाका) : संसाराचा गाडा चालवितांना नागरिक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आजाराची लक्षणे दिसूनही उपचार पुढे ढकलले जातात आणि आजार […]

३९ हजार २३६ कुटुंबांचे आवास प्लस सर्वेक्षण पूर्ण

ग्रामसभेत लाभार्थी यादीला मंजुरी – पराग सोमण वर्धा (जिमाका) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतीमधील बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांचे आवास […]

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे नी जाहीर सभा घेतलेल्या जागेचे शुद्धीकरण करणाऱ्या मनुवादी नालायकांवर कारवाई करा : वर्धा काँग्रेस अध्यक्ष सुनिल कोल्हे 

प्रतिनिधी / प्रतापगढचे वारे वर्धा : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तराखंड मधील हल्द्वानीमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेनंतर श्रीराम […]

खासदार अमर काळे यांनी घेतली केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट

वर्धा : लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर शरदराव काळे यांचा आज वाढदिवस असतानाही त्यांनी वैयक्तिक उत्सवापेक्षा जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देत दिल्लीमध्ये आपले संसदीय कामकाज सुरू ठेवले […]

पाच टक्के राखीव निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठीच खर्च करा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

दिव्यांगांसाठी राखीव निधीचा पालकमंत्र्यांकडून आढावा वर्धा (जिमाका) : दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्याकडील एकूण निधीच्या […]

घोडाडच्या केजाजी महाराज मंदिरात खासदार अमर काळेनी घेतले दर्शन

सांत्वनभेटीनंतर मंदिरात पोहोचले; केजाजी महाराजांकडे सुख-समृद्धीसाठी प्रार्थना प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : घोराज येथे खोपडे व महुरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर खासदार अमर काळे यांनी […]

जागेअभावी एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहू नये : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा बैठकीस पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची उपस्थिती वर्धा (जिमाका) : प्रत्येक बेघर आणि पात्र व्यक्तीस हक्काचे घर उपलब्ध व्हावे, […]

गोठ्याला आग, कर्जाच्या चिंतेत शेतकऱ्याची आत्महत्या

वर्धा : तालुक्यातील नेरी येथील शेतकरी बंडूजी राऊत यांनी शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी राऊत […]

महिला बचतगटांच्या उत्पादनांना वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होणार : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

उमेद मॉल मंजूर केल्याबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांचा उमेदमधील महिलांतर्फे सत्कार प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गटांचा स्वतःच्या मालकीचा ‘उमेद मॉल’ उभारणार वर्धा (जिमाका) : ग्रामीण […]