सेलू शेतकन्यांचा सातबारा कोरा करा, शेतीमालाला योग्य भाव मिळावा, दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी आदी मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आर्वी […]
वर्धा (जिमाका): राज्य शासनाच्यावतीने ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभियान राबवून अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यासाठी ग्रामपंचायतींनी अभियानात सहभागी होऊन पुरस्कार […]
लोकांना होणारा त्रास ओळखून सामाजिक बांधिलकीतून पुढाकार, रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी हिंगणघाट विचपाट ते आजंती या मार्गावरील काही खडीकरण महिन्यांपूर्वी झाले सिमेंट ढोल्यावर धातुरमातूर माती […]
शासकीय मदत मिळण्याकरीता अधिकाऱ्यांना निर्देश देऊन कुटूंबीयांचे केले सांत्वन प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे सेलू तालुक्यातील वडगाव (खुर्द) येथे रात्रीच्या सुमारास परांना आग लागल्याची घटना […]
वर्धा : महात्मा ज्योतीबा फुले आदिवासी गृह निर्माण संस्थेतील अनियमिततेची चौकशी करून पीडितांना न्याय देण्यात यावा, असे निर्देश जिल्ह्याचे | पालकमंत्री तथा राज्याचे गृह निर्माण […]
समुद्रपूर: तालुक्यातील पोलिसांनी घटनास्थळी सावरखेडा गावातील २५ जाऊन पंचनामा करून मृतदेह वर्षीय तरुणाने आपल्या शवविच्छेदनासाठी समुद्रपूर शेताच्या बांधावर जाऊन ग्रामीण गळफास घेऊन रुग्णालयात हलविण्यात आले […]
देवळी पोलिस ठाण्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे देवळी : देवळी तालुक्यातील अंदोरी (आंजी) येथील रविंद्र अशोक पारीसे […]
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा: वर्धा जिल्हात मागील ५ वर्षा पासून रेतीघाट एप्रिल, मे महिन्यात सुरु केले जातात आणि जुन महिन्यात बंद केले जातात. […]