माहितीनुसार प्राप्त २३ ऑक्टोबरला भाऊबीजेच्या रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास सावरखेडा येथील शेतकरी नथुजी राऊत यांचा मुलगा हर्षल राऊत हा घरून जेवन करून निघून गेले त्याने थेट शेत गाठून अंगातील टीशर्ट काढून बांधावरील झाळाला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना हर्षल गळफास – घेतलेल्या अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना देताच करीत मुलगा होता. तो वडिलांच्या नावावर असलेली शेती होता मात्र अतिवृष्टीमुळे शेतपिक हातातून गेले. यातच आजारी वडिलांची देखभाल करणे कठीण झाले, दिवाळी सारखा सणाला घरी काही सण कला पैसा नसल्याने, यंदा स्वतःच्या लग्नासाठी पैसे नसल्यामुळे त्रस्त होऊन त्यांने आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे. ऐन भाऊबीजच्या दिवशी हर्षल याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.