शिवछत्रपतीच्या पराक्रमांचे साक्षिदार असलेल्या १२ दुर्गाना युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तुमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या प्रयत्नांना आले आणि महाराष्ट्राचा ऊर अभिमानाने भरुन आला. दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरोघरी बालदोस्त आणि तरुण, जेष्ठ मंडळीसुध्दा दुर्गच्या प्रतिकृती साकारतात. नागरिकांनी आपल्या अंगणात. बाल्कनी,हाऊसिंग सोसायटीच्या सार्वजनिक जागांमध्ये अगदी जमेल तिथे रायगड, राजगड,प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग,खांदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड,शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड,पद्मदुर्ग (सुवर्णदुर्ग) या १२ दुर्ग पैकीकोणतीही एक हुबेहूब प्रतिकृती बनवायी आणि त्यासोबत सेल्फी काढून https:// www. durgotsav. com या संकेतस्थळावर पाठवावी.
अमृतच्यावतीने दुर्गाेत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
वर्धा (जिमाका) : दरवर्षी दिवाळी सणांमध्ये बच्चे कंपनीं मातीचे किल्ले बनवून छत्रपतीच्या कार्याचे स्मरण आणि अभिवादन करत असते. याच दुर्गच्या प्रतिकृती साकरण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृतने दिपावलीमध्ये दुर्गोत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी बालक व नागरिकांनी १२ दुर्ग पैकी एका दुर्गची प्रतिकृती साकारुन संकेतस्थळावर अपलोड करावे, असे आवाहन अमृतच्यावतीने करण्यात आले आहे.