गर्दीमध्ये दारू पिवून चारचाकी वाहन चालवीणारे चालकविरुद्ध गुन्हा दाखल वाहन जप्त वाहतूक शाखेची कार्यवाही

आज दि 29/09/25 रोजी मा पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन सर यांच्या आदेशाने आर्वी नाका चौकात वाहतूक अंमलदार पो हवा आशिष देशमुख ड्युटी वर हजर असताना शिवाजी चौकातून अतिवेगाने निष्काळजीपणे चारचाकी गाडी स्विफ्ट mh 32 c 6241 हीचालवीतना मिळून आला त्याने एक दोन पायी चालणारे लोकांना ठोस ही मारली त्यावरून सदर गाडी थांबविण्यास सांगितले असता तो गाडी घेवून पळू लागला यावरून त्यास ताब्यात घेवून त्याची दारू पिल्याची तपासानी केली असता तो दारू सेवन केल्याचे आढळून आले.

त्यावरून सदर गाडी चालक समीर अरुण काकडे वय 22 वर्ष रा बाबापूर हमदापुर समुद्रपूर याच्या विरुद्ध कलम 281 BNS 184.185 मोटार वाहन कायद्याने गुन्हा पो. स्टे. वर्धा शहर येथे दाखल करण्यात आला आहे सदर कार्यवाही पो हवा आशिष देशमुख. ASI मंगेश येळणे यांनी आज 07/30 ते 08/00 वा दरम्यान आरवी चौकात केली. तरी वाहन चालक यांनी दारू पिवून वाहन चालवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
पो. नि. वाहतूक शाखा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *