महाविकासआघाडी पुलगांव कडून शेतकरी मायबापाचा न्याय हक्का साठी जन आक्रोश मोर्चा

महाविकास अघाड़ी पुलगांव तर्फे शेतकऱ्यान वर आलेल्या नैसर्गिक संकटाचा वेळी सरकारने आपल्या राज्याच्या संपूर्ण तिजोर्या उघडून शेतकऱ्यांना सर्वस्व मदत करावी या करीता जन आक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष मनिषकुमार साहु,उपाध्यक्ष वर्धा जि.काँग्रेसअमरभाऊ तिनघसे,अध्यक्ष जि.शिवसेना उबाठाआशिष पांडे,अध्यक्ष शिवसेना शहर संदिपभाऊ कुचे,अध्यक्ष राष्ट्रवादी श.प.शहर श्यामभाऊ देशमुख, निरज ढगे, प्रफुल्ल कुमरे, सुधीर काकड़े,निलेश हळदे,कुंदन जांबुळकर,अध्यक्ष काँग्रेस शहर सुनिल ब्राह्मणकर,रमेश सावरकर, रामेश्वर वाघ,राजन ढोमने,अमित ददगाल, अध्यक्ष युवक काँग्रेस शहर विजय धोपटे,सतिष बोरसे,डॉ. ठोंबरे, प्रमोद बिरे,प्रांजल येंडे,रीतेश ठाकरे,बालु महाजन,नटवर चौबे,विलास सिरसिकर ,सुजल कावळे राजेंद्र रवाळे ,राजेंद्र कोंबे, अजिंक्य धांदे, सतीश पाटील बिरे, सागर सवत मुकुंद श्रीरामे, अशोकराव डफळे, नंदू भाऊ हेलुंडे, पुंडलिक निमकर ,सचिन बोबडे, इरफान बेक सर, पुंडलिकराव पांडे, दिनकरराव कोंबे, अनिल भोयर, विजय भटकर ,सुभाष ढोले, पंकज येडे ,शुभम खडसे, आकाश खडसे, अभी मस्के ,आकाश राऊत, विलास भरणे, निवृत्ती , विशाल चौधरी,अँड विद्याधरजी माथने, सर्वेश धाबेकर ,वैभव डांगे, वैभव कडू, दीपक छालीवाल, सलीम हुसेन ,प्रकाश मेटे, प्रवीण बोडके, रवी मेंढे, अखिल खान ,प्रकाश करमकर ,प्रकाश टेंभुर्णे, सिद्धार्थ भागवत, निलेश नाकतोडे, निलेश आवटे, कोमल खांडेकर, रितेश लाडे, किशोर डफळे ,मिठाईलाल गुप्ता ,प्रशांत डफळे शुभम ढोक, मोहन ढोक, अनंता कदम, दिनू भाऊ खेडकर, राजूभाऊ, प्रमोद घालणी, शंकर खंडागळे मुस्ताक हुसैन, जमील भाई, गब्बर कुरैशी, श्रीकांत भोयर, अँडो. अब्दुल सलीम ,राजु तिवारी, महेश तिवारी, गोविंद दैया, बंटी सोनी, मोहन नवाडे, रज्जाक बेग, अनिल डंबारे, चंद्रकांत पवार जेष्ठ पत्रकार सर्व महाविकाश आघाडी पुलगांव पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा झालाच पाहिजे
हेटकरी ५०,००० रु. मिळाले पाहिजे
ओला दुष्काळ जाहीर करा
शेतकऱ्यांचा मुलांना मोफत शिक्षण मिळालाच पाहिजे
शेतकऱ्यांचा विज बिल माफ व बैंकानी कर्ज वसुली ततकाळ थांबवली पाहिजे
अशे ज्वलंत मुद्दे घेऊन महाविकाश आघाडी पुलगांव व शेतकऱ्या द्वारे काड़ण्यात आलेले जन आक्रोश मोर्चया तर्फे मा.अप्पर तहसीलदार सौ.स्नेहा श्रीरसागर मँडम यांचा मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *