अभियंता दिवस साजरा

सुशिक्षित बेरोजगार अभियतां व कत्रांटदार यानीं भारताच्या प्रगतीचे शिल्पकार भारतरत्न सर मोक्ष गुडंम विश्वैवरयया यांच्या जयतीं निमित्त विश्राम गुह येथे पुतळ्याला हार अर्पण करुन अभियंता दिन निमित्त विनम्र अभिवादन कत्रांटदार भवन येथे ही कंत्राटदारानी त्यांच्या फोटोला हार अर्पण करून विनम्र अभिवादन केले .

उपस्थित कत्रांटदार किशोर मिटकरी निककी चव्हाण. पिटुं सातपुते.मुन्ना झाडे.राजेश निखाते .आसीफ पठाण.सुशिल धोटे. प्रतिक . अमर राठोड. दिलेश डोभलिया.प्रमोद चव्हाण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *