पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मंडळी मोबाईल फोन, नगदी रक्कम आणि बाईकच्या सहाय्याने जुगार खेळत होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून मोबाईल हँडसेट, रोख रक्कम, दुचाकी तसेच विविध साहित्य असा ४ लाख २९ हजार २५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत मृगाल सुनिल टाले रा. रोहनी, स्वप्निल मानिक खडसे रा.रोहनी, गणेश शंकर ढोक रा. विजयगोपाल, शुभम उमेश चौधरी रा. रोहनी, रोशन बाबाराव खडसे रा. रोहनी, पंकज जनार्धन कामतवार रा. रोहनी, विलास रामदास शहाळे रा. रोहनी, सुनिल शामराव दोनोडे रा. रोहनी, तेजस गणेश पेटकर रा. विजयगोपाल, आकाश गजानन सावसाकडे रा. विजयगोपाल, प्रथमेश गजानन खडसे रा. रोहनी व सुरज मधुकर पेटकर रा. विजयगोपाल यांना ताब्यात घेतले असून, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम ४, ५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक पोलिस करीत आहेत.
जुगार अड्डयावर पोलिसांची धाड, ४.२९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवळी पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई करत जुगार खेळणाऱ्या टोळीवर धाड टाकली. या कारवाईतून पोलिसांनी एकूण ४,२९,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.