शासनाने वर्धा जिल्ह्यातील कंत्राटदाराची ६५० कोटीची देयके प्रलंबीतं असताना वर्धा सा. बा विभागाला फक्त १२ कोटींचा निधी देण्यात आला. प्रत्येक कंत्राटदाराला ५३ टक्के प्रमाणे निधी वाटप करण्यात आला. आर्वी सा. बा. विभागालाही ७ कोटीचा निधी देण्यात आला तेथीलही कंत्राटदाराना ४ ते ५ टक्के निधीचे वाटप करण्यात आले.
हा तटपुजां निधी देवुन कंत्राटदाराची घोर निराशा केली आहे. कंत्राटदाराला शासनाने ५० टक्के निधी तरी दिला पाहीजे होता. हा पाच टक्के निधी देवुन कोणत्या देण दाराचे व मटेरियलचे पेमेट करावे की बँकेचे व्याज द्यावे कंत्राटदाराच्या घरी पेमेंट मागण्या साठी सिमेट. मटेरियल लेबरचकरा मारत आहे. अश्या परिस्थितीमधे लहान व मोठ्या कंत्रादारानी कसे जगावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विदर्भातील नागपूर येथील पी व्ही वर्मा या मोठ्या कंत्राटदारानी ४० कोटीची देयके शासन कडुन न मिळाल्यामुळे त्यानी फाशी लावुन आत्महत्या केली. हर्षल पाटील याने देयके न मिळाल्या मुळे फाशी लावुन आत्महत्या केली. वर्धा येथील कत्राटदाराने १५ आगष्ट रोजी सा. बा. विभागा समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.
जिल्ह्यातील कंत्राटदाराना देयके न मिळाल्या मुळे जिल्ह्यातील हजारो मजुर बेरोजगार झाले आहे.
सुपरवायझर्,डॉयव्हर इंजिनियर हे सर्व कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियतां मजुर सस्थां देयके न मिळाल्यामुळे बेरोजगार आर्थिक अडचणीत आले. आहे. त्याचें कुटुंब रस्त्यावर आले आहे.
विकासाची चालु असलेली सर्व कामे बंद आदोंलन करू असा निर्धार सघंटनेने केला आहे. गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानतंर हे आदोंलन करु आमच्या ज्या दोन कत्राटदार स्व. पी व्ही वर्मा. हर्षल पाटील यांना संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. उपस्थित कत्रांटदार अध्यक्ष किशोर मिटकरी. अध्यक्ष अजय घवघवे. प्रमोद चव्हाण सदीपं डेहने. अरविंद कोकाटे. निककी चव्हाण विशाल शेडें. विशाल वाट. अशोक चदंखेडे . बाळु शिदे. हर्षल मँडमवार. रणजित मोडक राजेश हाडोळे. सजंय नदनंवार पिटुं सातपुते. सुनिल शेरजे. अजय पाल यादव महाराज रमेश भगत सारगं चौरे. युवराज शिदें. राजु निखाते. प्रशातं धोटे, अवधूत मोने, मगेश जगताप. वैभव कळबें सागर मुदडां. गोविंदा आस्कर, विशाल व्यास, पारस माळोदे, स्वपनिल कामडी, अमर राठोड, सुनिल बासु, रमेश घडीया, व सर्व कंत्राटदार बधुं आदी उपस्थित होते.