पांजरा गोंडी तालुका कारंजा येथील विजुभाऊ साठे यांचे घर आगीत पूर्णपणे जळून खाक झाले होते. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता मंगेश साठे यांनी हा परिवार पूर्ण उघड्यावर पडलेला असतांना माणुसकी या नात्याने त्यांना ५० हजार रुपयाची आर्थिक मदत केली. या मदतीने या कुटुंबियाची चांगलीच मदत झाली. या कार्याचे कौतुक होत आहे.
मदत….