प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : रामनगर चौक, वर्धा येथील रहिवासी दैनिक श्रमिक संघर्षचे संपादक दिनेश श्यामबाबू पाटील (वय ५५) यांचे २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता रामनगर येथील त्यांच्या निवासस्थानातून काढण्यात आली. कामगार नेते स्व. श्यामबाबू पाटील यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते. दिनेश पाटील यांच्या निधनाने रामनगर परिसरात तसेच परिचित वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक श्रमिक संघर्षचे संपादक दिनेश श्यामबाबू पाटील यांचे निधन