वर्धा : सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने… दि. २१ जानेवारी २०२६ रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकाने पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील मौजा नांदोरा शिवारात गांजा मालाची तस्करी करणारे आरोपी १) मंगेश उर्फ रावण चिंतामण चांदोरे, २) मुकेश उर्फ चिट्टा दिलीपराव खैरे, ३) शेख शहानबाज शेख चांद यांच्यावर कार्यवाही करीत त्यांचे ताब्यातून ०२ किलो ०११ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, इलेक्ट्रिक ऑटो क्र. एम.एच. ३२ ए.के. १८९१, स्प्लेंडर मोटर सायकल क्र. एम.एच. ३२ बी.बी. ०७४७ व ३ मोबाईलसह जु.कि. ५,७२,१२० रू.चा मुद्देमाल जप्त करून त्यांना गांजा मालाचा पुरवठा करणारा गुड्डू जयराम नाग रा. काटापंजी जि. बलंगी राज्य ओडिशा याच्यासह चारही आरोपीतांविरुद्ध पो.स्टे. सेवाग्राम येथे एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.
गांजा अंमली पदार्थांची तस्करी करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही