गोरसपाकच्या नावाखाली जनतेच्या आरोग्याशी खेळ!

वर्ध्याच्या ‘गोरस भंडार’वर, अन्न व औषध प्रशासनाचा मध्यरात्री छापा; २६ लाखाचा मोठा साठा जप्त करत आस्थापना सील वर्धा: जिल्ह्यातच नव्हेतर अख्ख्या देशभरात प्रसिद्ध असलेला ‘गोरसपाक’ […]

देणगीच्या नावाखाली संशयास्पद हालचाली, राजस्थान-गुजरात मधील २१ महिला व ७ बालके ताब्यात

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : शहरातील सिव्हिल लाइन्स, आर्वी चौक तसेच इतर प्रमुख परिसरात मॅजिक बुक विक्री व सामाजिक कार्याच्या नावाखाली देणगी गोळा करणाऱ्या राजस्थान […]

१ लाख ७६ हजारांहून अधिक पाकिटांची विक्री

जिल्ह्यात पाच लाख ३८ हजारांवर पॅकेट कापूस बियाणे उपलब्ध कापसासोबत इतरही बियाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता वर्धा : वर्धा जिल्ह्यात कापूस, तूर, सोयाबीन ही खरीप हंगामातील […]

माणुसकीची साखळी! वर्धेत ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा

हरवलेला मोबाईल मूळ मालकाला परत प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:वर्धा : समाजात माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती वर्धा शहरात पुन्हा एकदा आली आहे. […]

सेवाग्राम येथे ईद-उल-अजहा उत्साहात साजरी…

वर्धा – आज वर्धा जिल्ह्यात सर्वत्र ईद-उल-अजहा उत्साहात साजरी करण्यात आली. सेवाग्राम येथे सुब्हानिया मस्जिद हॉलमध्ये ईदची सार्वजनिक नमाज हाफिज हशमत रजा अंसारी यांच्या नेतृत्वात […]

दोन तासाचे आत चोरीस गेलेली मोटारसायकल व अज्ञात चोरट्याचा सावंगी पोलिसांनी लावला शोध

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:वर्धा : पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे फिर्यादी नामे विनोद बाळुजी शेंडे, रा.मांडवगड, ता.जि. वर्धा यांनी रिपोर्ट दिला की दि. १५.०५.२०२६ रोजी […]

सेवाग्राम-हमदापूर-कांढळी महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करा

तसेच इतर रस्त्यांची अपुर्ण रस्ते तात्काळ पुर्ण करा : खासदार अमर काळे यांची मागणी वर्धा : सेवाग्राम-हमदापूर-कांढळी हा सिमेंट रस्ता करण्यात आला आहे. सदर रस्त्यावरील […]

कारंजा तालुक्यातील देववाडी व पारधी बेडा येथे मलेरिया उद्रेक घोषित

५ विशेष पथकांद्वारे युद्धपातळीवर नियंत्रण कार्यवाही सुरु वर्धा (जिमाका): कारंजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सारवाडी अंतर्गत येत असलेल्या देववाडी आणि पारधी बेडा या परिसरात मुंबई […]

लाच मागितल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

वर्धा: बदलीच्या बदल्यात २०,००० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकाला ताब्यात घेतले. सोमवारी २५ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने […]

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न

सलोखा व शांतता राखण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन वर्धा: आगामी २७ मे २०२६ रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद (ईद-उल-अजहा) सण साजरा होत आहे. या सणाच्या […]