वर्धा : येथील प्रभाग क्रमांक १३ येथील नगरसेवक यशवंतराव झाडे नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल यांच्या निवासस्थानी नुकताच सत्कार सोहळा करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पद्माकर कांबळे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आले यावेळी उपस्थिती नजीर भाई शेख ज्येष्ठ कामगार कार्यकर्ता वर्धा व शितल डोंगरे मॅडम, मुकुंदा कळसकर समाजसेवक, आणि नगरसेवक यांच्या सहचरणी प्रमुख उपस्थित होते.
नगरसेवक यशवंत झाडे यांचा केला सत्कार