महाराष्ट्र सरकारचा गेमचेंजर निर्णय ! अ‍ॅनिमेशन, VFX, गेमिंग धोरणास मंजुरी

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (16 सप्टेंबर) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्वाचे […]

31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य निवडणुका पूर्ण करा,राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता राज्य […]

फ्रान्स भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी उत्सुक : जॉन मार्क सेर शार्ले

मुंबई : आता प्रâान्स भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्याबद्दल उत्सुक असून आज प्रâान्स येथील विद्यापीठांमध्ये किमान १७०० अभ्यासक्रम इंग्रजीतून राबविले जातात. प्रâान्समध्ये शिकण्यासाठी प्रâेंच भाषा येणे […]

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा मतदार संघ क्षेत्रात निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम वेगात

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत सर्वच २६ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूकविषयक प्रशिक्षण कार्यक्रम वेगात सुरु आहेत. १५८-जोगेश्वरी, १६७- विलेपार्ले व १६८ चांदिवली विधानसभा मतदारसंघ […]

क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आदेश

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व […]