वर्धा जिल्हा हिंगणघाट शहरात अतिवृष्टी पावसाने नुकसान झालेल्या घराचे व दुकानाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या pratapgadcheware September 16, 2025 0 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन हिंगणघाट: हिंगणघाट शहरात अतिवृष्टी पावसाने नुकसान झालेल्या घराचे व दुकांनाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याकरिता […]