वर्धा जिल्हा चिचघाट-आजंती रोडवरील खड्डा मोलमजूरी करणारे विकास तेलंग यांनी बुजविला pratapgadcheware October 28, 2025 0 लोकांना होणारा त्रास ओळखून सामाजिक बांधिलकीतून पुढाकार, रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी हिंगणघाट विचपाट ते आजंती या मार्गावरील काही खडीकरण महिन्यांपूर्वी झाले सिमेंट ढोल्यावर धातुरमातूर माती […]